शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

काँग्रेस नेत्याच्या उमेदवारी अर्जावर आशिष शेलारांची हरकत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:20 PM

वांद्रे पश्चिम मध्ये कॉंग्रेसचा या मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार रफत फरहत हुसैन यांनी पक्षाचा एबी फॉर्म मुदतीत जोडला नाही.

खलील गिरकर  

मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रसतर्फे अर्ज दाखल केलेल्या नगरसेवक आसिफ झकेरिया यांच्या उमेदवारी अर्जाबाबत भाजपचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हरकत घेतली आहे. याबाबत दोघांना बाजू मांडण्यासाठी दुपारी वेळ देण्यात आली असून या हरकतीबाबत सायंकाळी निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम मध्ये कॉंग्रेसचा या मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार रफत फरहत हुसैन यांनी पक्षाचा एबी फॉर्म मुदतीत जोडला नाही व प्रतिज्ञा पत्र अपूर्ण असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तर,  बहुजन समाज पक्षाचे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या गणेश विश्वनाथ खैरे यांचा अर्ज त्रुटीमुळे फेटाळण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघातील एमआयएमचे आव्हानलढती पूर्वीच संपुष्टात आले आहे. दरम्यान, उमेदवार रिंगणात राहणार की नाही याचा निर्णय सायंकाळी होईल. 

टॅग्स :Mumbaiमुंबईvandre-west-acवांद्रे पश्चिमAshish Shelarआशीष शेलार