लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
७५ हजार पत्रांसह CM ना काटेही पाठवणार ! BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | BJP VS Shivsena - Marathi News | I will send 75,000 letters to CM! BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | BJP VS Shivsena | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :७५ हजार पत्रांसह CM ना काटेही पाठवणार ! BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | BJP VS Shivsena

...

'शरद पवारांना कानशिलात लगावली होती, तेव्हा पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं होतं' - Marathi News | Ashish shelar slams shivsena over narayan rane arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला'

Ashish shelar on Uddhav Thackeray: 'पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही' ...

परिवहन मंत्री अनिल परब ‘त्या’ व्हिडीओनं अडचणीत येणार; लवकरच CBI चौकशी सुरु होणार? - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: BJP Ashish Shelar demand Minister Anil Parab CBI inquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अनिल परब 'त्या' व्हिडीओनं अडचणीत; CBI चौकशी सुरु होणार?

या क्लीपमधून काही संशय निर्माण होतो. कोर्टात सुनावणी झाली नसतानाच अनिल परब यांच्याकडे आधी माहिती कशी आली? असा सवाल शेलारांनी विचारला आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अन् देशाची माफी मागावी; भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: CM Uddhav Thackeray should apologize to Maharashtra - BJP ashish shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेनेचा राग नव्हे तर थयथयाट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाची माफी मागावी"

भाजपा युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवून यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आहे हे सांगणार आहे. ...

Narayan Rane: “पोलीस बाजूला ठेऊन आंदोलनाला या, मग...”; भाजपा नेते आशिष शेलार यांचा गंभीर इशारा - Marathi News | Narayan Rane: Put the police aside and come forward BJP Ashish Shelar's warning Shivsena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पोलीस बाजूला ठेऊन आंदोलनाला या, मग...”; शेलारांचा शिवसेनेला इशारा

सरकारविरोधात जनक्षोभ वाढतोय. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेच्या लोकांनी महाराष्ट्रभर आंदोलन करतात असं त्यांनी सांगितले. ...

"राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू", आशिष शेलारांचा इशारा - Marathi News | "You started by arresting Rane, now we will finish," Ashish Shelar warned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू", आशिष शेलारांचा इशारा

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत ...

Narayan Rane: “ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा - Marathi News | bjp ashish shelar slams thackeray over narayan rane arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा

Narayan Rane: राज्य सरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करू, असे भाजपने म्हटले आहे. ...

पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे सामान्यांची सुरक्षा धाेक्यात; आशिष शेलारांची टीका - Marathi News | The security of the common man is at stake due to factionalism among the Paelis; Criticism of Ashish Shelar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे सामान्यांची सुरक्षा धाेक्यात; आशिष शेलारांची टीका

भाजप नेते आशिष शेलार यांची टीका - साेलापुरात काेअर कमिटीच्या बैठका ...