लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Ashish Shelar : "महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय... काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?"; भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over So many issues in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय... काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?"; भाजपाचं टीकास्त्र

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायेत त्यातून पक्षात शीतयुद्ध सुरु - आशिष शेलार - Marathi News | After the anniversary of NCP a cold war has started in the party due to the manner in which it is being played - Ashish Shelar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायेत त्यातून पक्षात शीतयुद्ध सुरु - आशिष शेलार

काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोळीयुद्ध ही दिसेल, आशिष शेलारांची टीका ...

योग दिवस महत्त्वाचा, योगमुळे आत्‍मबळ वाढते- केंद्रीय मंत्री पियुष गोयल - Marathi News | Yoga increases self confidence says Union Minister Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योग दिवस महत्त्वाचा, योगमुळे आत्‍मबळ वाढते- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

आमदार ॲड. आशिष शेलार यांचीही उपस्थिती ...

'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | BJP's Ashish Shelar criticized on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.      ...

Ashish Shelar : "मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over bmc corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते?"

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

“उद्धवजी... मणिपूरचं जाऊ द्या, तुम्ही मुंबईतील मालवणीत गेला होता का?”; भाजपचा रोकडा सवाल - Marathi News | bjp ashish shelar replied to uddhav thackeray over criticism on pm modi govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धवजी... मणिपूरचं जाऊ द्या, तुम्ही मुंबईतील मालवणीत गेला होता का?”; भाजपचा रोकडा सवाल

Uddhav Thackeray Vs BJP: तुम्हाला मुंबईच्या मालवणीत जायला जमत नाही, तुम्ही पंतप्रधान मोदींना सल्ला देऊ नका, असा पलटवार भाजपने केला आहे. ...

यावर्षीही पीओपीच्याच गणेशमूर्ती; मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी आणू नका: आशिष शेलार - Marathi News | even this year ganesha idol of pop do not ban employment of marathi business said ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यावर्षीही पीओपीच्याच गणेशमूर्ती; मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी आणू नका: आशिष शेलार

लालबाग-परळ गणेशमूर्तीकार संघातर्फे आज परळ येथे महाराष्ट्रातील मुर्तीकारांचा  मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

आरेतील स्वच्छतागृहाचे आमदार  ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण  - Marathi News | toilet in aarey launched by adv mla ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील स्वच्छतागृहाचे आमदार  ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण 

लोकार्पण मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अॅड.आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. ...