लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्टही कंत्राटदारांकडूनच आली का? आशिष शेलारांचा सवाल - Marathi News | Script of Yuvraj's speech but from contractors? Question by Ad Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्टही कंत्राटदारांकडूनच आली का? आशिष शेलारांचा सवाल

आमदार अँड आशिष शेलार  म्हटले की,उबाठा गटाच्या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी जे आज प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये  मुंबईकरांची काळजी कुठे होती? ...

उत्तर मुंबईतून जास्तीत जास्त वॉर्ड जिंकून आणण्याची जबाबदारी घ्या; आशिष शेलार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन  - Marathi News | Take charge of winning maximum number of wards from North Mumbai Ashish Shelar's appeal to BJP workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईतून जास्तीत जास्त वॉर्ड जिंकून आणण्याची जबाबदारी घ्या - आशिष शेलार

उत्तर मुंबई गेली अनेक वर्षे भाजपाचा गड राहिलेला आहे. ...

भाजपचे आक्रोश आंदोलन स्थगित, आशिष शेलार यांची माहिती - Marathi News | BJP's protest suspended, Ashish Shelar's information in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे आक्रोश आंदोलन स्थगित, आशिष शेलार यांची माहिती

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात घटनेमुळे हे आंदोलन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासंदर्भात माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ...

“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले”  - Marathi News | bjp ashish shelar replied ncp chief sharad pawar over statement on devendra fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले” 

एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा किती योग्य आणि त्याला वैचारिक अधिष्ठान होते याचे पुरावे शरद पवारांनी दिले, असे भाजपने म्हटले आहे. ...

“ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश” - Marathi News | bjp ashish shelar slams thackeray group over 01 july morcha on bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश”

Thackeray Group Vs BJP: ठाकरे गटाच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजप महायुती जनआक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. ...

आषाढी निमित्ताने 'दिव्य तेज झळकती' कार्यक्रमातून विठ्ठल भक्तीचा जागर; आशिष शेलार यांचे आयोजन - Marathi News | Vitthal Bhakti's vigil from Divya Tej Jhalakti program on the occasion of Ashadhi Organized by Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी निमित्ताने 'दिव्य तेज झळकती' कार्यक्रमातून विठ्ठल भक्तीचा जागर; आशिष शेलार यांचे आयोजन

संगीत संयोजन निरंजन लेले तर प्रसाद महाडकर यांचे संयोजन असेल. मिलिंद कुलकर्णी यांचे रंगतदार निवेदन असणार आहे. ...

"दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे...", आदित्य ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | "It's not Yuvraj's fault, it's at the age of leaving paper boats in a puddle outside Matoshree...", criticizes Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे..."

मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.  ...

पहिल्या पावसातच पालिकेचे सर्व दावे वाहून गेले; मुंबईतील परिस्थिती पाहून आशिष शेलार संतापले - Marathi News | All the municipal claims were washed away in the first rain; MLA Ashish Shelar got angry after seeing the situation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या पावसातच पालिकेचे सर्व दावे वाहून गेले; मुंबईतील परिस्थिती पाहून आशिष शेलार संतापले

वर्षानुवर्षे पालिकेने कंत्राटदारांची काळजी केली, आता मुंबईकरांची काळजी करावी, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.  ...