शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

राजकारण : ट्विटर युद्ध रंगले : काळजी करू नका शेलार भाऊ म्हणत मनसेचे प्रत्युत्तर !

मुंबई : शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांचा मनसे-राष्ट्रवादीला टोला

राजकारण : आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके..; आशिष शेलारांचा पवारांना काव्यमय टोला

मुंबई : भाजपाचं नवं 'राज'कारण?...आशीष शेलार-राज ठाकरे यांच्यात दोन तास गुफ्तगू

मुंबई : अमित शहा अचानक मुंबईत; मुख्यमंत्र्यांसोबत खलबते सुरु

मुंबई : उध्दव ठाकरेंनी प्रेम दिले, पण न्याय दिला नाही! - हाजी अरफात शेख

मुंबई : 'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोला

मुंबई : मुंबईत भाजपाचा विजय निश्चित- आशिष शेलार

मुंबई : आमदार आशिष शेलार यांना मातृशोक

मुंबई : करून दाखवले म्‍हणणा-यांनी पळून दाखवले - आशिष शेलारांचा टोला