शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

सिंधुदूर्ग : सरसकट नुकसान भरपाई मिळावी, साळगावातील शेतकऱ्यांची आशिष शेलारांकडे मागणी

मुंबई : शेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

मुंबई : भाजप-सेना युतीसमोर विरोधकांचे आव्हान नाही

मुंबई : Maharashtra Election 2019 : '...म्हणून आम्ही 'कलम 370'चा मुद्दा महाराष्ट्रातही मांडतोय, मांडत राहणार!'

ठाणे : Maharashtra Election 2019: एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल; शेलारांचा मनसेला टोला

महाराष्ट्र : काँग्रेस नेत्याच्या उमेदवारी अर्जावर आशिष शेलारांची हरकत

मुंबई : काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला

मुंबई : शरद पवार म्हणजे 'ठग्स ऑफ ठेवीदार', घोटाळ्यावरुन शिक्षणमंत्र्यांचा आरोप