शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : Maharashtra CM: 'ज्यांना १० दिवसांत किमान समान कार्यक्रम ठरविता आला नाही ते १० मिनिटांत काय करणार?'

मुंबई : Maharashtra CM: जयंत पाटील यांची गटनेतापदी निवड ही अवैध; अ‍ॅड. शेलारांनी सांगितली 'ही' तांत्रिक चूक 

मुंबई : शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान भरपाई द्या - आशिष शेलार

मुंबई : राष्ट्रवादीच्या पुराव्याची शेलारांनी केली चिरफाड; मग जितेंद्र आव्हाडांना भोंदूबाबा म्हणावे का?

मुंबई : आशिष शेलार मांत्रिकांच्या संपर्कात?; पुरावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो केला ट्विट, हा बघा!

मुंबई : आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा; विरोधी विचारांच्या जीवावर अभद्र करणार नाही पण...

मुंबई : Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला

मुंबई : Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात'

मुंबई : Maharashtra Government: अजून बरेच जन्म घ्यावे लागतील; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात, म्हणाले की...

महाराष्ट्र : राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष - आशीष शेलार