आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
महापालिका निवडणुकीच्या गदारोळात महेश मांजरेकर चर्चेत आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत महेश मांजेकरांनी काही मुद्दे उपस्थित करत ठाकरे बंधूंना प्रश्न विचारले. त्यावर आता भाजपाची प्रतिक्रिया आली आहे. ...
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावे लागली, असे विधान केले. याच विधानावर बोट ठेवत मिटकरींनी शेलारांना डिवचले. ...
उद्धव ठाकरे १४ मे २०२० रोजी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि मगच बिनविरोध निवडीवर बोलावे, असा टोला आशिष शेलारांनी लगावला. ...