विद्यार्थ्यांना विद्यापीठ निर्धारीत शिक्षण देण्याऐवजी संघाचा स्वयंसेवक व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. हे गंभीर आहे याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे थोरात म्हणाले. ...
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार व माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. ...
नागपूरकर जनतेचे राहणीमान उंचवावे, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असून, त्यांच्या राहणीमानात लक्षणीय वाढ करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ...