इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
अॅशेस 2019 : इंग्लंडने अॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. बेन स्टोक्सने अखेरच्या विकेटसाठी जॅक लिचला सोबत घेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. ...
कारण ह्युजवर ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक सामन्यात बाऊन्सर आदळला होता. त्यानंतर ह्युज जमिनीवर पडला. त्यानंतर ह्युजला हॉस्पिटलला नेताना त्याचा मृत्यू झाला होता. ...
अॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्याची ऑस्ट्रेलियाला सुवर्णसंधी होती, पण त्यांनी ती गमावली. या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. ...