लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसाद केंद्र झाले सुरू; भाविकांना मिळणार अल्पदरात प्रसाद - Marathi News | The Laddu Prasad Kendra at Pandharpur Vitthal Temple started; Devotees will get cheap prasad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसाद केंद्र झाले सुरू; भाविकांना मिळणार अल्पदरात प्रसाद

पंढरपूर :-  श्री. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणत भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी मंदीर समितीच्या ... ...

मोठी बातमी; पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरु  - Marathi News | Big news; 24 hours darshan of Vitthal-Rukmini started on the background of Ashadi Wari in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरु 

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था - Marathi News | Pandharpurs ashadhi Wari to make st bus this year Arrangement of Ashadi special bus by ST department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

भाविकांना एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन... ...

आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या; जाणून घ्या 'आषाढी स्पेशल रेल्वे'चे वेळापत्रक - Marathi News | Ashadhi Wari Special trains by Central Railway for Ashadhi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या; जाणून घ्या 'आषाढी स्पेशल रेल्वे'चे वेळापत्रक

आषाढी एकादशीला मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या सुटणार ... ...

आषाढी वारीवर कोरोनाचे संकट; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात १२ जण कोरोनाबाधित - Marathi News | Corona crisis on Ashadhi Wari 12 people affected in sant tukaram maharaj palkhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीवर कोरोनाचे संकट; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात १२ जण कोरोनाबाधित

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभुमीवर बारामतीत आरोग्य प्रशासन दक्ष झाले आहे ...

Video: "काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी", तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल - Marathi News | welcome to sant tukaram maharaj palkhi in indapur city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी", तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल

काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्याचे रिंगण पार पडले. ...

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...' तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत - Marathi News | Welcome to sant tukaram palkhi in Katewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...' तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात आले आहे ...

ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत - Marathi News | welcome to sant tukaram maharaj palkhi in baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत

आभाळभरुन पाऊस पडू दे , रान शिवार फुलू दे भाविकांचे विठूरायाला साकडे ...