लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना - Marathi News | increase of corona in the district due to return of pandharpur ashadhi Warakari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना

तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला... ...

आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी - Marathi News | Large crowd of passengers at Miraj Junction due to Ashadi Yatra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी

गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले ...

Ashadhi Ekadashi: अमेरिकेत रंगला विठुनामाचा गजर; शेकडो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद - Marathi News | ashdhi ekadashi celebrate in america | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: अमेरिकेत रंगला विठुनामाचा गजर; शेकडो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद

महाराष्ट्रातील अनिवासी ५०० पेक्षा जास्त निवासी नागरिकांनी १९९२ साली डालास शहरामध्ये अमेरिकेतील एकमेव सर्व हिंदू देवता असणारे मंदिर बांधले आहे ...

आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन - Marathi News | many citizens visit to sanjivan samadhi in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन

आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक व दुधारती झाली ...

Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | A huge crowd of devotees at the temple of Pratipandharpur Vitthalwadi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

आषाढी यात्रा मोठ्या उत्साहात; दीड लाखाहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन ...

पंढरपुरात विठूनामाचा जयघोष; एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न - Marathi News | Chanting of Vithunama in Pandharpur; Government worship of Vitthal performed by Eknath Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात विठूनामाचा जयघोष; एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा - Marathi News | Jai Jai Ramakrishna Hari ... Best wishes from PM Modi to Warkari devotees for Ashadhi Ekadashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against four persons at Patas toll plaza for taking toll from Warkaris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल

शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल... ...