लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
पंढरपूरजवळ दुचाकीच्या धडकेत दिंडीत चालणारा वारकरी जखमी - Marathi News | Warkari walking in Dindi injured in two-wheeler collision near Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरजवळ दुचाकीच्या धडकेत दिंडीत चालणारा वारकरी जखमी

सोलापूर : पंढरपूरकडे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीमध्ये पायी चालत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने चालणाऱ्या वारकऱ्याला धडक देऊन जखमी केले. यात ... ...

ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी - Marathi News | Gyanoba, Mauli Tukaram's chants of students dindi in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी

माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे यांनी केले स्वागत ...

दिंडीत आजारी पडलेल्या पत्नीला घरी घेऊन येताना पतीचा मृत्यू - Marathi News | Husband dies while bringing home sick wife in Dindi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिंडीत आजारी पडलेल्या पत्नीला घरी घेऊन येताना पतीचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील घटना     ...

आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता - Marathi News | ashadi ekadashi wari 2023 know about importance of ashadi ekadashi and significance of pandharpur ashadhi wari | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता

Ashadhi Ekadashi Wari 2023: आषाढी वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी कमीच आहे. शतकानुशतके सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. ...

आजपासून पंढरपूर स्पेशल रेल्वेगाडी, नागपूर स्थानकावरून चालणार विशेष गाड्या - Marathi News | From today Pandharpur special train, special trains will run from Nagpur station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून पंढरपूर स्पेशल रेल्वेगाडी, नागपूर स्थानकावरून चालणार विशेष गाड्या

भाविकांची मध्य रेल्वेकडून विशेष सोय. ...

आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व - Marathi News | ashadhi devshayani ekadashi 2023 date timing shubh muhurat vrat puja vidhi and significence of ashadhi ekadashi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व

Ashadhi Devshayani Ekadashi 2023: वारी करणे शक्य नसले तरी आषाढी एकादशीला घरच्या घरी व्रताचरण करता येऊ शकते. व्रतपूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...

आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग - Marathi News | Fire at the house of a farmer couple who went to Ashadhiwari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शेतकरी दांपत्य वारीमध्ये सहभागी झाले ...

चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस - Marathi News | On the occasion of Ashadhi Ekadashi 280 extra buses will run from Sangli to Pandharpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

यंदा महिला वारकऱ्यांची संख्या वाढणार ...