आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Pandharpur Vari on Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सालाबादप्रमाणे प्रमुख दिंड्यांचे पंढरपुरात आगमन झाले असून पंढरी नगरीत चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे. ...
Navneet Rana And Ravi Rana In Ashadhi Wari: रवी राणा यांनी वारकऱ्यांच्या पेहराव केला होता. नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस ठेवून पायी वारी केली. तसेच महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी विठूरायाला साकडे घातले. ...
Ashadi Yatra 2024: आषाढी यात्रा सोहळ्यासाठी देशभरातून किमान १५ लाख भाविक येत असतात. याशिवाय आषाढ महिन्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज दोन लाख भाविक येतात. ...