लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
विठुरायाच्या भेटीनंतर परतीचा प्रवास; माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत - Marathi News | Return journey after visit to Vithuraya sant dnyaneswwar palkhi welcome to Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठुरायाच्या भेटीनंतर परतीचा प्रवास; माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत

दुपारच्या विसाव्या नंतर पालखी सोहळा सासवड कडे मार्गस्थ ...

विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत - Marathi News | On the way back to Tukoba with a visit to Vithoba; Welcome to Pune on behalf of Daund villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत

तुकोबा लवकरच देहूला पोचणार ...

पांडुरंगाची वारी एसटीला पावली!, सांगली विभागाला मिळाले 'इतके' उत्पन्न  - Marathi News | Sangli ST division got an income of 64 lakhs in Ashadhi wari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पांडुरंगाची वारी एसटीला पावली!, सांगली विभागाला मिळाले 'इतके' उत्पन्न 

जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून ३४८ बसेसच्या १४१८ फेऱ्या झाल्या. ...

सांगली, कोल्हापूरच्या तरुणांची पंढरपुरात स्वच्छता वारी, तीन तासांत पंढरी चकाचक - Marathi News | youth of Sangli, Kolhapur cleaned Pandharpur in just three hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, कोल्हापूरच्या तरुणांची पंढरपुरात स्वच्छता वारी, तीन तासांत पंढरी चकाचक

विठ्ठलाप्रती अनोखा भक्तिभाव ...

'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'; विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक परतीच्या मार्गावर - Marathi News | Pandharpur, pandurang Devotees on their way back after darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'; विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक परतीच्या मार्गावर

आषाढी यात्रेला राज्याच्या विविध भागातून १२ लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.   ...

पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू - Marathi News | An old man returning home after Darshan of Pandharpur died in a bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू

अकोला येथील वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू झाल्याचे गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी येथे उघडकीस आले ...

८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट - Marathi News | Ashadhi Ekadashi Pandharpur vari: story of a mother who cycled to Pandharpur with an 8-year-old daughter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट

Ashadhi Ekadashi Pandharpur vari: कॉलेजनंतर सायकल चालवली नाही पण सायकल वारी करत पंढरपूर गाठायचं ठरवलं आणि लेकीसह ही वारी पूर्ण केली. ...

Pandharpur Wari: 'पंढरपूर वारी'ला जागतिक वारसा? केंद्र सरकार युनेस्कोकडे पाठवणार प्रस्ताव - Marathi News | Pandharpur Wari: 'Pandharpur Wari' World Heritage? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंढरपूर वारी'ला जागतिक वारसा? केंद्र सरकार युनेस्कोकडे पाठवणार प्रस्ताव

Pandharpur Wari: पंढरीच्या वारीचा इतिहास तेराव्या शतकाच्या आधीपासून ज्ञात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी व देहूपासून पंढरपूरपर्यंत २५० कि.मी. अंतराच्या वारीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अ ...