आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठुमाऊलीच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. दरम्यान, कला क्षेत्रातील कलाकार मंडळी ही आपल्या कलेच्या माध्यमातून विठुमाऊलीच्या चरणी आपली भक्तीसुमने अर्पित करत आहेत. ...
Uddhav Thackeray: वारकऱ्यांनी मला पंढरपूरला येण्याची विनंती केली आहे. विठू माऊली माझ्याही मनात आहे. मात्र या गदारोळात मी पंढरपूरला जाणार नाही. पण मी वारकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार हा गदारोळ आटोपल्यानंतर मी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनाला जाणार आहे ...