Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi wari, Latest Marathi News
आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वीर (ता. पुरंदर) धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, सध्या धरणात ४४.१२ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ...
BJP Criticized Sharad Pawar And Rahul Gandhi: विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. हिंदू द्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना रामकृष्ण हरी हा जयघोष रुचलाच नसता, अशी टीका भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधींवर केली. ...
आषाढी एकादशीनिमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा Ashadi Ekadashi Mahapuja 2024 बुधवारी पहाटे सपत्नीक पार पडली. ...
विशाल निकमची मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये त्याचा लूक बदलणार आहे. विशालचा बदललेला लूक पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत (vishal nikam, yed lagla premacha) ...