लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
माऊलींच्या स्वागतासाठी सासवड नगरी सज्ज; पालखीच्या वास्तव्याकरिता परंपरेनुसार उभारला तंबू - Marathi News | Saswad city ready to welcome sant dnyaneshwar a tent erected according to tradition for the accommodation of palanquin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या स्वागतासाठी सासवड नगरी सज्ज; पालखीच्या वास्तव्याकरिता परंपरेनुसार उभारला तंबू

सासवड नगरपालिकेच्या वतीने पालखीतळावरील भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाई ...

गजानन महाराजांची पालखी, आषाढी वारीमुळे परळीत रंगला भक्तीसोहळा - Marathi News | Gajanan Maharaj's palanquin, the devotional ceremony was colorful due to Ashadhi Vari | Latest beed News at Lokmat.com

बीड :गजानन महाराजांची पालखी, आषाढी वारीमुळे परळीत रंगला भक्तीसोहळा

पालखी मार्गात अल्पोपहार,चहापाणी, पिण्याचे पाणीची व्यवस्था विविध सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली.  ...

धन्य आजि दिन, अवघे पुणे विठुमय! दोन दिवस पालखीचा पुण्यात मुक्काम - Marathi News | Happy Mother's Day, only Pune is beautiful! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धन्य आजि दिन, अवघे पुणे विठुमय! दोन दिवस पालखीचा पुण्यात मुक्काम

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाल्या. ...

आईचं ११ दिवसांपूर्वी निधन; परंपरा पुढे घेऊन जात अंध पित्याला वारीचे दर्शन घडविणारा ‘श्रावण’ - Marathi News | Mother passed away 11 days ago Taking the tradition forward Shravan brings the sight of ashadhi Vari to his blind father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईचं ११ दिवसांपूर्वी निधन; परंपरा पुढे घेऊन जात अंध पित्याला वारीचे दर्शन घडविणारा ‘श्रावण’

आईची वारीची परंपरा पुढे घेऊन जाण्याची आणि विठ्ठल भेटीची लागलेली ओढ पाहून अंध वडिलांसह वारीला निघालाे ...

पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना - Marathi News | Water scarcity, I have to wake up at 2 am, what will happen next? A sense of vexation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना

यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं ...

वारकऱ्यांसोबत घडलेला प्रकार संतापजनक, कणकवलीत शिवसेनेचे आंदोलन; सरकारचा केला निषेध - Marathi News | What happened to the Warkars is outrageous, Shiv Sena Thackeray group protest in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वारकऱ्यांसोबत घडलेला प्रकार संतापजनक, कणकवलीत शिवसेनेचे आंदोलन; सरकारचा केला निषेध

कणकवली : श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेले वारकरी अन्  पोलिसांच्यात झालेली झटापट ही घटना संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन ... ...

Aashadhi Wari: पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर  - Marathi News | Aashadhi Wari Dharkaris present in large numbers to participate in the palakhi sohala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर 

त्यांनी पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला.... ...

Ashadhi Wari: कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार - Marathi News | Ashadhi Wari Locked school Warkari facing problem living conditions Bhawani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार

शाळा कुलुंपबंद व त्यांची किल्ली कोणाकडे तेच माहिती नाही... ...