लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण - Marathi News | cm eknath shinde will perform maha puja on ashadhi ekadashi invitation given for official worship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण

Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा आषाढी एकादशी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत. ...

‘आरोग्याची वारी, पंढरपूरच्या दारी’; दहा लाख वारकऱ्यांना मोफत उपचार - Marathi News | 'Arogya Wari Pandharpurchya Dari new policy under which Free treatment for one million Warkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरोग्याची वारी, पंढरपूरच्या दारी’; दहा लाख वारकऱ्यांना मोफत उपचार

मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली माहिती ...

माऊली भक्तीत तल्लीन, शिक्षकाने ६ महिन्यात लिहिली २ हजार पानांची सप्तरंगी ज्ञानेश्वरी - Marathi News | Aas of Pandhari Wari Engrossed in Mauli devotion the teacher wrote a 2,000 page Saptarangi Dnyaneshwari in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली भक्तीत तल्लीन, शिक्षकाने ६ महिन्यात लिहिली २ हजार पानांची सप्तरंगी ज्ञानेश्वरी

शिक्षकाने वारी करताना ज्ञानेश्वरी समजून - उमजून ती पाठ करून स्वहस्ते लिखाण केले ...

अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | a varkari from machel goa died of a heart attack in dindi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पाटणे (जि. चंदगड, महाराष्ट्र) येथे ही दुर्दैवी घटना घडली. ...

Ashadhi Wari: माऊली माऊली! लाखो वैष्णवांचा गजर; ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दिवे घाटात उत्साहात स्वागत - Marathi News | ashadhi Wari 2023 sant dnyaneshwar maharaj welcome at Dive Ghat in Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली माऊली! लाखो वैष्णवांचा गजर; ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दिवे घाटात उत्साहात स्वागत

रात्री आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला... ...

Aashadhi Wari: संत गोरोबा काका पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Aashadhi Wari 2023 Departure of Sant Goroba Kaka Palkhi to Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत गोरोबा काका पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हा तालुक्यातील संत गोरोबा काका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले... ...

Aashadhi Wari: रायरेश्वर किल्ल्यावरून रायरेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Raireshwar Dindi to Pandharpur from Aash Raireshwar Fort Aashadhi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रायरेश्वर किल्ल्यावरून रायरेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

रायरेश्वर येथील मंदिरात विणा पूजन करून या दिंडीला सुरुवात करण्यात आली... ...

ज्ञानोबा तुकारामांचा गजर; हडपसरमधून ज्ञानोबांचे सासवड तर तुकोबांचे लोणी काळभोरकडे प्रस्थान - Marathi News | sant dnyaneshwar palkhi visit saswad and sant tukaram palkhi visit loni kalbhor from Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानोबा तुकारामांचा गजर; हडपसरमधून ज्ञानोबांचे सासवड तर तुकोबांचे लोणी काळभोरकडे प्रस्थान

ज्ञानोबा माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात प्रस्थान ...