लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस - Marathi News | Ashahdi Wari 2023 pandharpu 300 extra bus from Pune ST for Ashahdi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील १३ डेपोतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत... ...

संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरा नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत - Marathi News | sant Sopanakak's Palkhi ceremony was welcomed in a devotional atmosphere in Neera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरा नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत

अहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली... ...

सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण - Marathi News | 'Vithoba' in the service! Residents of Chhatrapati Sambhajinagar will give 70 thousand laddus, puranpoli food in Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण

१५ वर्षांची परंपरा : दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेतच पावेल ‘विठोबा’ ...

Alandi: अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली - Marathi News | finally after 'that' incident, Alandi Devasthan made an official stand pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली

आषाढी वारी पालखी प्रस्थान दिवशी आळंदीत वारकरी विद्यार्थी आणि पोलिसांची झटापट झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला... ...

Ashadhi Wari: पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर; विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती - Marathi News | Ashadhi Wari: CCTV, drone eye on palanquin ceremony; Special Inspector General of Police information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर; विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती

बारामतीमधील शारदा प्रांगणात रविवारी (दि. १८) पालखी सोहळा विसावणार आहे... ...

Ashadhi Wari: वरवंडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत - Marathi News | Ashadhi Wari: Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony received with enthusiasm in Varwand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरवंडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

पालखी स्वागतासाठी स्वागत कमानी, घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या... ...

Ashadhi Wari: 'येळकोट येळकोट, जय मल्हार', जयघोषात माऊलींचे जेजुरीत आगमन; पाहा VIDEO - Marathi News | Ashadhi Wari: 'Yelkot Yelkot, Jai Malhar', Mauli's arrival in Jejuri in cheers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'येळकोट येळकोट, जय मल्हार', जयघोषात माऊलींचे जेजुरीत आगमन; पाहा VIDEO

सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि भांडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे जेजुरीत स्वागत करण्यात आले... ...

प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण - Marathi News | Pramod Mubarak Bhai Pathan the only Muslim Chopdar Offering body mind and wealth at the feet of Vithuraya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण

मुबारक भाई दाऊद भाई पठाण यांच्यानंतर मुलगा प्रमोद मुबारक भाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा जोपासली ...