लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', पालखीमार्गात आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा - Marathi News | healthcare services to more than 5 lakh patients in Palkhi sohala so far in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', पालखीमार्गात आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी आरोग्य सेवा पुरवत आहेत ...

Satara: माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी - Marathi News | Clash between palanquin trustees police over non release of Mauli palanquin vehicles in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

जिंती: फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये ... ...

Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन - Marathi News | sant tukaram maharaj palkhi stay nimgav ketki in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन

टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू संत तुकाराम निमगाव केतकी येथे मुक्कामी दाखल ...

Satara: ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा!, फलटण येथे मुक्काम  - Marathi News | Palkhi Sohla of Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj entered the city of Phaltan satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा!, फलटण येथे मुक्काम 

ठिकठिकाणी उत्साहात स्वागत ...

Satara: माउलीच्या जयघोषात रंगले वारीतील पहिले उभे रिंगण!, चांदोबाचा लिंब येथे पार पडला सोहळा - Marathi News | The first standing rigan in Wari was staged in Satara district in the shouts of Mauli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: माउलीच्या जयघोषात रंगले वारीतील पहिले उभे रिंगण!, चांदोबाचा लिंब येथे पार पडला सोहळा

टाळ, मृदंगही बोले विठ्ठल-विठ्ठल; माती कपाळी लावण्यासाठी झुंबड ...

सांगलीतून पंढरीची पहिली 'रेल्वे वारी' ठरणार अनोखी - Marathi News | Train service to Pandharpur from Sangli station for Ashadhi Wari started | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतून पंढरीची पहिली 'रेल्वे वारी' ठरणार अनोखी

वारकरी समुदायाकडून स्थानकावर होणार कार्यक्रम ...

Satara: माउलींच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक!, लोणंदनगरीत चैतन्य; चांदोबाचा लिंब येथे आज पहिले उभे रिंगण - Marathi News | Palkhi ceremony of Saint Dnyaneshwar Maharaj, First standing arena today at Chandobacha Limb in satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: माउलींच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक!, लोणंदनगरीत चैतन्य; चांदोबाचा लिंब येथे आज पहिले उभे रिंगण

रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकांकडून सहकुटुंब दर्शन ...

Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी - Marathi News | First horse ringan staged in Belwadi A crowd of varakri in sant tukaram maharaj palkhi in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साहाने रिंगण पार पडला ...