लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा - Marathi News | Pride of the Warkari! The Raner family's 'Devacha Ashwa' is back on the palanquin, a 100-year-old unbroken tradition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा

वारीत सहभागी होण्यासाठी अश्वाचे बाभळगाव येथून विधिवत पूजा करून मिरवणूक काढून प्रस्थान झाले. ...

यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान - Marathi News | This year the bullock pairs Raja Pradhan and Savkar - Sangram were given the honor of carrying the palankhi of the sant dnayaneshwar maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इ. सराव करून घेतला जाणार ...

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार - Marathi News | Sant Gajanan Maharaj palakhi departs for Pandharpur for Ashadhi Wari; to Pandharpur on July 4 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार

३३ दिवसांचा ७२५ किमीचा भक्तिपथावरचा प्रवास ...

Sant Muktai Palkhi : 'या' तारखेला संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Adhadhi ekadashi Sant Muktai Palkhi's departure for Pandharpur on 'this' date, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' तारखेला संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान, वाचा सविस्तर 

Sant Muktai Palkhi : आषाढी पालखी सोहळ्यासाठी संत मुक्ताईच्या चांदीच्या पादुका या पंढरपूर (Pandharpur) येथे जात असतात. ...

यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This year, Mauli will depart for Ashadhi Wari on June 19; Where and when will stay? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Wari 2025 यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. ...

Ashadhi Wari 2025: आतुरता आषाढी वारीची! माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जूनला प्रस्थान - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala start on June 19 cheers of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आतुरता आषाढी वारीची! माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जूनला प्रस्थान

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table 2025: आषाढी एकादशीच्या दिवशी ५ जुलैला माऊलींची पालखी पंढरपूर येथे पोहोचणार ...

Pandharpur Wari 2025: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल - Marathi News | Palkhi of Shri Sant Tukaram Maharaj to depart on June 18 will arrive in Pandharpur on July 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2025: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल

Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table 2025: हा पालखी सोहळा ३४ दिवसांचा प्रवास करणार असून, ३५ व्या दिवशी २१ जुलैला देहूत दाखल होणार आहे. ...

Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले - Marathi News | sant dnyaneshwar maharal palkhi returned alandi from Pandharpur in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले

तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीतील भाविकांचे डोळे पाणावले ...