Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi wari, Latest Marathi News
आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi 2025 : रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमधील चिमुकल्याने तुळशीच्या पानावर विठूरायाचे चित्र साकारले. ...
चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जयहरी...दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी... असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. ...
Ashadhi Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही तरी घरी राहून विधिवत पूजा करता येईल. ...