लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, व्हिडिओ

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी.. - Marathi News | Ramtey Child Warak in Vitthal Nama School | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी..

कोल्हापुरात आषाढी एकादशीच्या आधी मराठी शाळांमधून हे चिमुकले वारकरी दिंड्यातून विठूनामाचा गजर करत बाहेर पडले .डोईवर तुळशीवृंदावन व हातात ... ...

Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण - Marathi News | Pandharpur Wari 2018: Around the first goal of Mauli Ashwa | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण

सदाशिवनगर ( सोलापूर) : नातेपुते तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयातील पहिलॆ गोल रिंगण माऊलीच्या अश्वांनी पूर्ण केले. ... ...

Pandharpur wari 2018: डोळ्याचे पारणे फेडणारा संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा - Marathi News | Pandharpur wari 2018: Sant Tukaram Maharaj Palkhi Departure Celebration, which will pay an eyeball | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Pandharpur wari 2018: डोळ्याचे पारणे फेडणारा संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा

...