लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्ण - Marathi News | Pimple Rathotsav preparation is complete | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्ण

१४३ वे वर्ष ...

साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच! - Marathi News | Like a god his devotee is simple! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच!

बुलडाणा : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महिना ते दीड महिना पायी वारी करून पंढरपूरला जाणाºया पालखी सोहळ्यातील वारकºयांच्या सुविधांची वाणवा जाणवत आहे. ...

विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद राहणार, शासकीय महापूजा होणार 70 मिनिटांत - Marathi News | Pandharpur : vitthal rukmini temple will be closed for 3 hours, Government Mahapooja will be done in 70 minutes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद राहणार, शासकीय महापूजा होणार 70 मिनिटांत

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. ...

विठूनामाच्या गजरात रंगले अभंगगान - Marathi News |  The untouchables played in Vitunama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विठूनामाच्या गजरात रंगले अभंगगान

‘गोड नाम विठुबाचे...’, ‘माझे माहेर पंढरी...,’ ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...,’ ‘विसावा विठ्ठल..,’ अशा एकापेक्षा एक सरस विठुरायाचे अभंग विविध रागांमध्ये आपल्या सुमधुर आवाजात अन् बहारदार शैलित सादर करत गायक कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी अन् रंजनी- ...

आषाढीनिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Various religious programs on the occasion of Ashadhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आषाढीनिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रम

परिसरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आषाढी एकादशीनिमित्त  विठ्ठल नामाची शाळा भरली... - Marathi News | School of Vitthal Naama is filled with Ashdhi Ekadashi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आषाढी एकादशीनिमित्त  विठ्ठल नामाची शाळा भरली...

शहरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. यावेळी ज्ञानोबा-माउली-तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. ...

नाशिकरोड परिसरात शाळांमध्ये हरिनामाचा गजर - Marathi News |  Harmonacha alarm in schools in Nashik Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड परिसरात शाळांमध्ये हरिनामाचा गजर

परिसरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी परिसरातून दिंडी काढून भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. ...

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू - Marathi News | Pandharpur railway service start on ocasion of Ashadhi Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. ...