आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
बाळासाहेब बोचरेसोलापूर: आषाढी वारी कधी येईल, पंढरपूरला कधी एकदा जाईन आणि सावळ्या विठुरायाला कधी एकदा कडकडून मिठी मारेन या उत्कट ओढीने हरिनामाच्या जयघोषात तल्लीन होऊन निघालेल्या संत सज्जनांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत.सर्वात अगोदर खान् ...
‘आम्ही नेत्रदान करणार, तुम्हीही करा. चला नेत्रवारीमध्ये सहभागी होऊ या..’ असे ब्रीदवाक्य सोबत घेऊन फेसबुक दिंडी टीमने उत्साहात या अभियानाला प्रारंभ केला आहे. ...
सोलापूर : पंढरपूर ला येणारे पालखी सोहळे किंवा आषाढी वारीतील गर्दीचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई जाहीर केली आहे. पंढरपुरात आषाढीवारीचा सोहळा १३ ते २८ जुलै या कालावधीत भरणार आहे. यासाठी पंढरपुरात सुमारे १० ते १२ लाख वा ...