राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
वर्तमान : विठ्ठला... युगे अठ्ठावीस तू पंढरपुरात भीमातीरी उभा ठाकलास तो गोरगरीब, कष्टकऱ्यांचा कैवारी म्हणून. तू कधी अनाथांचा ‘बाप’ झाला तर कधी ‘माय’ म्हणून. शेकडो मैल लाखो अनवाणी ‘पाऊलं’ चालत येतात तुझ्या भेटीसाठी भक्तिभावाने. जगात हे कुठे, कोणासाठीच ...
वाशिम : आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात २३ जुलै रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. ...
Ashadhi Ekadashi : विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या या दैदिप्यमान सोहळ्याने अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषात दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडक पोलीस ब ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाकडे केली. ...