आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
यानंतर पादुका पुन्हा मठामध्ये आल्या आणि दुपारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पुन्हा एकदा फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. ...
लॉकडाऊनच्या काळातही शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. शहरातील सर्वच मंदिरांनी पारंपरिक सोहळे रद्द करून यंदा साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व साजरे केले. ...
महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते. ...