लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Kolhapur- आषाढी एकादशीला राधानगरी मार्ग बंद, जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल - Marathi News | Radhanagari Marg closed on Ashadhi Ekadashi, Know Traffic Route Changes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- आषाढी एकादशीला राधानगरी मार्ग बंद, जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल

पायी दिंडी-पालखीचा मार्ग कसा असणार..वाचा ...

आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट - Marathi News | three warikari hospitalized due to illness at pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट

तिघेही वारकरी : पंढरपुरातून सोलापुरात रुग्णालयात दाखल ...

भजन स्पर्धेत सहभागी कैद्यांना शिक्षेत विशेष माफी; कारागृह महानिरीक्षकांचा मोठा निर्णय - Marathi News | Special amnesty in punishment for prisoners participating in bhajan competition; A big decision of the Inspector General of Prisons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भजन स्पर्धेत सहभागी कैद्यांना शिक्षेत विशेष माफी; कारागृह महानिरीक्षकांचा मोठा निर्णय

कैद्यांच्या वागणूकीत सुधारणा व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उपक्रमाचा भाग म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात - Marathi News | official pooja of vitthal by chief minister today tomorrow eknath shinde visit pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात

मुख्यमंत्री शिंदे हे सहपरिवार आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होणार आहेत. ...

Chaturmas 2023: चातुर्मासात 'हे' स्तोत्र म्हणता आले तर उत्तम नाहीतर नुसते रोज एकदा ऐका आणि अगणित लाभ मिळवा! - Marathi News | Chaturmas 2023: Better if you can chant 'this' hymn during Chaturmas or just listen once daily and reap countless benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2023: चातुर्मासात 'हे' स्तोत्र म्हणता आले तर उत्तम नाहीतर नुसते रोज एकदा ऐका आणि अगणित लाभ मिळवा!

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, या चार महिन्यांचे व्रत म्हणून दिलेले स्तोत्र रोज न चुकता पठण किंवा श्रवण केले तरी खूप फायदे होतील! ...

पंढरपुरात १२ लाख भाविक दाखल; विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात १८ ते २० तास - Marathi News | 12 lakh devotees entered Pandharpur; It takes 18 to 20 hours to visit Vitthala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात १२ लाख भाविक दाखल; विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात १८ ते २० तास

आज सायंकाळी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज सायंकाळी पंढरपूर शहरात दाखल होणार आहेत. ...

आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय! - Marathi News | Muslim brothers' decision not to sacrifice on Ashadhi Ekadashi! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय!

आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे. ...

फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय  - Marathi News | Bakri Eid Qurbani after Ashadhi Ekadashi in Phaltan taluka satara, The decision of the Muslim community | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय 

सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण ...