Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi Special : उपवास म्हटलं की, नेहमीच साबुदाणा खिचडी किंवा वडे… यावेळी थोडा बदल करून कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक साबुदाणा आप्पे करून पाहा. घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी उपवासात नवा स्वाद घेऊन येईल. (Ashadhi Ekadashi Special) ...
Ashadhi Ekadashi 2025 : रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमधील चिमुकल्याने तुळशीच्या पानावर विठूरायाचे चित्र साकारले. ...
आषाढी महापूजेसाठी कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) रा. जातेगांव, ता. नांदगांव, जि. नाशिक यांना मान मिळाला आहे. या दाम्पत्यांचा कैलास उगले यांचे वडील माजी सैनिक होते. ...
Ashadhi Ekadashi 2025 Wishes in Marathi: आषाढी एकादशीची वारी एकदा तरी आयुष्यात अनुभवावी असे प्रत्येक भाविकाला वाटते. मात्र नोकरी, व्यवसाय, प्रपंच यामुळे सर्वांनाच ते शक्य होत नाही. पण म्हणतात ना, 'काम असावा ईश्वर!' आपले नेहमीचे काम वारंवार करणे, सातत ...