आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi ekadashi 2022: १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा उपास त्यात रविवार म्हणजे सगळी मंडळी घरी. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याआधी भगिनींनो ही माहिती वाचा आणि घरच्यांनाही वाचायला द्या! ...
Chaturmas 2022: चातुर्मासानंतर काही राशीच्या व्यक्तींना करिअर, नोकरी, मिळकतीत फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...
टाळ मृदुंगांचा गजर, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष अन् विठुमाऊलीचं नाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षं वारी झाली नाही. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी विशेष असणार आहे. त्यांना आपल्या लाडक्या ...
Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असणार आहे. तो संपल्यानंतर शुभकार्याची सुरुवात करण्यामागे नेमके काय कारण असावे? जाणून घ्या! ...
Vastu Shastra: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आ ...