आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल. ...
Ashadhi Ekadashi 2023: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळ ...
Mumbai: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...