Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. ...
Ashadh Ritual 2025: काही जुन्या परंपरा या केवळ धर्म, शास्त्राची नव्हे तर नात्यांची मोट बांधलेली राहावी या दृष्टीनेही आखल्या आहेत, लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथाही त्यापैकीच एक! ...
शेंडे व बावनकुळे इतर वारकऱ्यांसह तंबूत विश्रांतीसाठी थांबले होते. कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधत असताना बाजूलाच असलेल्या विजेच्या खांबातून त्यांना जोरात शॉक लागला. ...
Ashadhi Ekadashi special recipes: vrat patties recipe for fasting: काही आगळवेगळ खायचे असेल तर आपण उपवासाचे पॅटीस करु शकतो. खायला अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत पदार्थ आहे ...
History of the Pandharpur Vitthal Temple: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी तो तिथे २८ युगांपासून उभा आहे, त्याबद्दल... ...
Pandharpur Wari Update: देशभरातून विठ्ठल भक्त मार्गस्थ झाले आहेत. यंदा विक्रमी वैष्णवजन पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे. सोलापूर, पंढरपूर प्रशासन याच्या तयारीत गुंतले आहे. ...
मुंबईच्या गर्दीतून,पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करून अगदी वेळेवर गरम डबा पोहोचवणारे आपले सगळ्यांचे लाडके मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत. ...