जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ashadhi ekadashi, Latest Marathi News आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadasi 2024: गजानन महाराजांनी सांगितलेला सिद्धमंत्र आणि वारकऱ्यांची एकमेकां पायी लागण्याची प्रथा यात काय साधर्म्य आहे ते पाहूया. ...
मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला. ...
विशाल निकमची मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये त्याचा लूक बदलणार आहे. विशालचा बदललेला लूक पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत (vishal nikam, yed lagla premacha) ...
Ashadhi Ekadashi 2024: हरिनामाची गोडी लावणारे बाबामहाराज आपल्यात नाहीत; पण त्यांचा 'हा' मंत्र स्मरणात राहील! ...
अनेक नाटक, मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून काम करत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नावारुपाला आला . ...
"कॅमेरासमोर का होईना पण माऊलीची हृदयाच्या अंतःकरणापासून सेवा करायला मिळाली", आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याची पोस्ट ...
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ...
उपवासाच्या पदार्थांत ‘नवीन काय’ असा प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांसाठी गृहउद्योगांनी तब्बल १५० पेक्षा अधिक पदार्थ बाजारात आणले आहेत. ...