लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा - Marathi News | After the departure of the Saint Tukaram Maharaj palkhi he rested in Chincholi dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा

चिंचोली ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या निवास, आंघोळ, नाश्ता, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था केली आहे ...

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती - Marathi News | Sant tukaram maharaj palkhi 2025 schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती

Sant tukaram maharaj palkhi 2025 schedule: श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.   ...

Ashadhi Ekadashi 2025: आज संत तुकाराम पालखी प्रस्थान; त्यानिमित्त जाणून घ्या वारीच्या मार्गाचे वैशिष्ट्य! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Sant Tukaram Palkhi departure today; On this occasion, know the special features of the path of the procession! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: आज संत तुकाराम पालखी प्रस्थान; त्यानिमित्त जाणून घ्या वारीच्या मार्गाचे वैशिष्ट्य!

Ashadhi Ekadashi 2025: आध्यात्माचा मार्ग सोपा नाही, ती वाट खडतर असते पण प्रवासाचा शेवट गोड, सुखकर आणि समृद्ध करणारा असतो, कसा ते बघा! ...

माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण - Marathi News | Nanded devotee offers one kilo gold crown to Alandi temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

नांदेड येथील भारत रामीनवार यांनी अर्पण केला सुमारे १.०५ कोटींचा मुकुट; दीडशे क्विंटल भंडाऱ्याचेही आयोजन ...

आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार - Marathi News | ashadhi ekadashi 2025 central railway to run 80 ashadhi special trains for varkari know all details | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

Pandharpur Ashadhi Wari 2025 Special Trains: आषाढी वारीसाठी रेल्वेकडून पंढरपूरसाठी ८० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. ...

Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Know when Ashadhi Ekadashi and Chaturmasa begin this year! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2025 Date: हिंदू धर्मात एकादशीचे महत्त्व आहेच, पण त्यात आषाढी एकादशीची पूजा विशेष मानली जाते आणि अनेक घरातून चतुर्मास पाळला जातो; त्याविषयी... ...

पुण्यात शनिवारी वारकरी भक्तीयोग उपक्रम;पाच लाखांहून अधिक वारकरी हाेणार सहभागी - Marathi News | Warkari Bhakti Yoga activity on Saturday in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शनिवारी वारकरी भक्तीयोग उपक्रम;पाच लाखांहून अधिक वारकरी हाेणार सहभागी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाच लाखांहून अधिक वारकरी हाेणार सहभागी ...

पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश - Marathi News | Greenery is blooming on the palanquin route, conservation of trees is the collective success of the society | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश

- चिंचोली ते अशोकनगर : ३५० हून अधिक झाडांची जोपासना स्थानिक नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि लष्करी प्रशासनाच्या सहकार्याने नियमितपणे  ...