शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

लोकमत शेती : Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

भक्ती : Lokmanya Tilak Jayanti 2023: मी राजकारणात आलो नसतो तर भजन कीर्तनात रमलो असतो, असे लोकमान्य टिळक का म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : Ashadhi Ekadashi: जय हरी विठ्ठल! जर्मनीत उभारले ‘विठ्ठलधाम’, निघाली पांडुरंगाची दिंडी

सखी : ८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट

सांगली : सांगलीतील शिराळा येथील गोरक्षनाथ पायी दिंडीचा ४१ वर्षांपासून अखंडित प्रवास

सखी : एकादशीचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; उपवासानंतर ॲसिडिटी, पोट फुगण्याचा त्रास होणार नाही

सोलापूर : शासकीय महापूजेनंतर भाविकांचा गोंधळ, मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी

सोलापूर : आमदारांना अडवलं.. मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या पूजेवेळी मानापमान नाट्य, मंदिराबाहेर धक्काबुक्की 

नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त दुमदुमला विठू नामाचा गजर; पालखी, रिंगण, भजन कीर्तनात रंगले वारकरी

लातुर : 'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन