आशा भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, शान आणि सोनू निगम यासारख्या सहा प्रसिद्ध गायकांच्या आवाजात श्रोत्यांना ऐ जिंदगी हे गाणे ऐकायला मिळणार आहे. ...
आशा भोसले यांनी १६ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांमधील त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. ...
आशा भोसले यांनी वयाच्या केवळ १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी गणपतराव हे ३१ वर्षांचे होते आणि लता यांचे ते सेक्रेटरी होते. या लग्नाला मंगेशकर कुटुंबियांचा विरोध होता. ...
आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक वर्षे रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमातील एका लहान स्पर्धक मुलीची केशरचना केली ...
आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक दशके रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले या दिल है हिंदुस्तानी-2 कार्यक्रमात आपले सहगायक किशोरकुमार यांच्या काही आठवणींमुळे भावूक झाल्या. ...
स्टार प्लसवरील 'दिल है हिंदुस्तानी-२' या कार्यक्रमाचा आनंद घेत असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ...