वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उदू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे. ...
सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. महाअंतिम सोहळ्याची सुरुवात टॉप ६ स्पर्धकांच्या या रे या या समूह गाण्याने होणार आहे. ...
सध्या जोरदार सुरु असणाऱ्या पर्यावर संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नातीच्या जोडीने #PlantATree ही नवीन चळवळ सुरु केलेली आहे ...
आशा भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, शान आणि सोनू निगम यासारख्या सहा प्रसिद्ध गायकांच्या आवाजात श्रोत्यांना ऐ जिंदगी हे गाणे ऐकायला मिळणार आहे. ...
आशा भोसले यांनी १६ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांमधील त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. ...