'कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? अजूनही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? कोण आहेत ते ?', असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना मुस्लिमांना निर्लज्ज म्हटलं आहे. ...
'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत', असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी बोलले आहेत. ...
लाल किल्लादेखील देश्द्रोहींनी बांधला आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावरुन तिरंगा फडकावणं बंद करणार का ? असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. ...