लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरून ओवेसी भडकले, म्हणाले... - Marathi News | bjp ruled states are making a mockery of constitution through love jihad laws says AIMIM chief asaduddin owaisi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरून ओवेसी भडकले, म्हणाले...

ओवेसी यांनी मंगळवारी लव्ह जिहाद कायद्यावर भाष्य करताना संविधानात लव्ह-जिहादची कुठल्याही प्रकारची व्याख्या नाही, असे म्हटले आहे. ...

‘सुपारी घेऊन ओवेसींकडून हिंदू- मुस्लिमांत फूट’- मेहबूब शेख - Marathi News | Owaisi takes betel nut and divides Hindus and Muslims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सुपारी घेऊन ओवेसींकडून हिंदू- मुस्लिमांत फूट’- मेहबूब शेख

एनकेटी सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. ...

आता ओवेसी गुजरातमध्ये देणार भाजपला आव्हान, 'या' पक्षासोबत करणार युती - Marathi News | Asaduddin owaisi and gujarat btp alliance for panchayat polls mla chhotu vasava claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ओवेसी गुजरातमध्ये देणार भाजपला आव्हान, 'या' पक्षासोबत करणार युती

गुजरातमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. ...

"इंसाफ का एन्काउंटर": दंगलीतील भाजप आमदारांवरील गुन्हे मागे घेतण्याची तयारी, ओवेसींचा योगींवर हल्लाबोल - Marathi News | AIMIM chief asaduddin owaisi slams yogi govt for withdraw case against 3 bjp mlas in muzaffarnagar riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंसाफ का एन्काउंटर": दंगलीतील भाजप आमदारांवरील गुन्हे मागे घेतण्याची तयारी, ओवेसींचा योगींवर हल्लाबोल

सरकारच्या या निर्णयावर AIMIMचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगी सरकारवर हल्ला चढवला आहे. (AIMIM chief Asaduddin Owaisi) ...

उत्तर प्रदेशात योगी सरकार पाडण्यासाठी MIM च्या औवेसींनी आखला ‘हा’ मोठा प्लॅन - Marathi News | MIM's Owaisi has come up with a big plan to overthrow the Yogi government in Uttar Pradesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेशात योगी सरकार पाडण्यासाठी MIM च्या औवेसींनी आखला ‘हा’ मोठा प्लॅन

असदुद्दीन औवेसी यांनी बुधवारी लखनऊमध्ये ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली, राजभर यांनी अलीकडेच ओबीसी समुदायाच्या ८ संघटनांना एकत्र घेत भाजपाविरोधात संकल्प मोर्चा नावाने आघाडी बनवली आहे. ...

"ओवैसीला पैसे देऊन विकत घेऊ शकेल असा कोणी आतापर्यंत जन्माला नाही आला" - Marathi News | never was man born who can buy asaduddin owaisi aimim chief reply to mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ओवैसीला पैसे देऊन विकत घेऊ शकेल असा कोणी आतापर्यंत जन्माला नाही आला"

Asaduddin Owaisi And Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या विधानावर आता ओवैसींनी भाष्य केलं आहे.  ...

"मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच" - Marathi News | greater hyderabad municipal corporation result aimim asaduddin owaisi targets bjp trs | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच"

Asaduddin Owaisi : हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भाजपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे. ...

हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं? - Marathi News | hyderabad election What happened to 5 Hindu candidates who were given tickets by Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं?

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ...