लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या

Asaduddin owaisi, Latest Marathi News

'जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?', गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar slams shivsena MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?', गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

'उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले.' ...

'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही' - Marathi News | 'Muslims are used like wedding band baja party, they have no leader' asaduddin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही'

कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. ...

... अन्यथा ओवेसींकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल : शिवसेना - Marathi News | shiv sena saamna editorial criticize asaduddin owaisi bjp over election rallies uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन्यथा ओवेसींकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल : शिवसेना

शिवसेनेची ओवेसी यांच्यावर जोरदार टीका. ...

संभलचा 'गाझींची भूमी' उल्लेख, ओवैसींच्या दौऱ्यापू्र्वी MIM चे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | MIM's poster in the midst of controversy ahead of Owaisi's visit in sambhal UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलचा 'गाझींची भूमी' उल्लेख, ओवैसींच्या दौऱ्यापू्र्वी MIM चे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात

UP election News: एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा संभलमध्ये होत आहे. यासाठी शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये संभलचा 'गाझींची भूमी' असा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

Video : हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून असदुद्दीन ओवैसींच्या घरावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video : Asauddin Owaisi's house vandalized by Hindu Sena activists, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून असदुद्दीन ओवैसींच्या घरावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

ओवैसींच्या घरावरील हल्ल्याची माहिती मिळताच नवी दिल्लीचे पोलीस प्रमुख घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, घटनास्थळावरुन 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

“असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र - Marathi News | bjp amit shah said not afraid of asaduddin owaisi and will celebrate hyderabad liberation day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना आम्ही अजिबात घाबरत नाही, असे म्हटले आहे. ...

UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका - Marathi News | asaduddin owaisi said narendra modi became prime minister twice due to stupidity of mayawati and akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली. ...

अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख, MIM प्रमुख असदुद्दीन औवैसी यांचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | MIM chief Asaduddin Owaise's poster in the midst of controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख, MIM प्रमुख असदुद्दीन औवैसी यांचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात

AIMIM Asaduddin Owaisi: असदुद्दीन औवैसी आजपासून तीन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. ...