लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
“मुंबईत अंमली पदार्थाचा सर्रास तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री मात्र झोपले आहेत का?” - Marathi News | drug trafficking in maharashtra what home minister is doing question by bjp atul bhatkhalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईत अंमली पदार्थाचा सर्रास तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री मात्र झोपले आहेत का?”

आमदार अतुल भातखळकर यांचा संतप्त सवाल. ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा भातखळकर यांचा आरोप. ...

Aryan Khan Arrest Updates : KRK ची भविष्यवाणी; म्हणाला, "फरदीन खानप्रमाणे आर्यन खानचही केसही तशीच बंद होईल" - Marathi News | Aryan Khan Arrest Updates KRK predicts Actor Fardeen Khan Aryans case will be close in same way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KRK ची भविष्यवाणी; म्हणाला, "फरदीन खानप्रमाणे आर्यन खानचही केसही तशीच बंद होईल"

Aryan Khan Arrest Updates :KRK व्हिडीओ शेअर करत यावर केलं भाष्य. ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याला करण्यात आलीये अटक.  ...

Aryan Khan Arrest News 'मन्नत'चीही होणार झडती?; पाहा SRK च्या २०० कोटींच्या घराचे फोटो - Marathi News | Shahrukh Khan's Mannat can also be under search, Have a look inside this 200Cr bungalow how beautiful it is | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Arrest News 'मन्नत'चीही होणार झडती?; पाहा SRK च्या २०० कोटींच्या घराचे फोटो

शाहरुख खान बांद्राच्या बँडस्टँडमध्ये राहतो त्या समुद्रकिनारी असलेल्या बंगल्याची किंमत 200 कोटींपेक्षा जास्त आहे. ...

Aryan Khan Arrest News : धाकात वाढलेला आर्यन ड्रग्सच्या आहारी कसा? - Marathi News | king khan shahrukh khan dicipline for aryan khan femina interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Arrest News : धाकात वाढलेला आर्यन ड्रग्सच्या आहारी कसा?

Aryan Khan Arrest News : सध्या व्हायरल होत असलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरुखने त्याच्या घरात नेमकं कसं वातावरण असतं आणि आर्यनला घरात कसं वागावं लागतं हे सांगितलं आहे. ...

आर्यन खानसोबत अटक झालेले ८ लोक कोण आहेत? जाणून घ्या त्यांची A to Z माहिती.... - Marathi News | Everything you should you know about all 8 charged along with Aryan Khan by NCB in rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानसोबत अटक झालेले ८ लोक कोण आहेत? जाणून घ्या त्यांची A to Z माहिती....

Mumbai Rave Party : ड्रग्स प्रकरणी NCB कडून ८ लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रविवारी सायंकाळपर्यंत या सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्वच आरोपींना अटक करण्यात आली. ...

Mumbai Drug Case: ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB नंतर आता मुंबई पोलिसांची एन्ट्री!, 'तो' व्हिडिओ महागात पडणार - Marathi News | Drug party Case Mumbai Police to enquire about permission and rules regulation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB नंतर आता मुंबई पोलिसांची एन्ट्री!, 'तो' व्हिडिओ महागात पडणार

Mumbai Drug Case: एनसीबीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता मुंबई पोलिसांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. ...

मेसमधून जेवण आलं, ‘मन्नत’वरून कपडे..., NCB कस्टडीत आर्यन खानने असे घालवले 72 तास - Marathi News | cruise drug party case shahrukh khan sonaryan khan tensed in ncb custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेसमधून जेवण आलं, ‘मन्नत’वरून कपडे..., NCB कस्टडीत आर्यन खानने असे घालवले 72 तास

Aryan Khan Arrest updates: गेल्या 72 तासांपासून शाहरूख खानचा लाडका लेक आर्यन खान एनसीबीच्या कस्टडीत आहे. आता पुन्हा 3 दिवसांची कस्टडी मिळाल्याने एनसीबी अधिकारी आर्यनची कसून चौकशी करत आहेत. ...

Aryan Khan Drug Case: एनसीबी मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत; दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत; नेमका प्लान काय? - Marathi News | Aryan Khan Drug Case ncb officers in Delhi Gujarat Madhya Pradesh reaches mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबी मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत; दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत; नेमका प्लान काय?

Aryan Khan Drug Case: तीन राज्यांमधील एनसीबीचे अधिकारी मुंबईत; मोठं ऑपरेशन हाती घेण्याची शक्यता ...