Aryan Khan Drugs Case: एनसीबीच्या कारवाईवेळी गोसावी एखाद्या अधिकाऱ्यांच्या थाटात आर्यन खानच्या दंडाला धरून कार्यालयात नेत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला पंच केल्याबद्दल टीका होऊ लागल्यानंतर गोसावी पुन्हा फरार झाला. ...
Aryan Khan Drugs Case: ॲड. कनिष्क जयंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. ...
समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशिम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडीलोपार्जीत शेती व घर असून येथे त्यांचे चुलत भावंड राहतात. ...