मणिपूर हिंसाचारासारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला बोलते करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आलाय, त्याचे अजिबात भान न बाळगता, मराठी खासदारांनी आपल्या घरातली धुणी संसदेच्या घाटावर धुतली! ...
मणिपूरबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर मोदी बोलले. पळपुटे लोक आम्हाला हिंदुत्वाबद्दल काय शिकवणार असा सवाल करत अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला. ...
कालपरवापर्यंत घरी बसलेले आणि झोपी गेलेले जागे झाले आणि दौऱ्यावर निघाले. अशा परिस्थितीत उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत तुमची झाली आहे. ...