राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागताच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ...
बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना विचारला आहे. ...
सुप्रीम कोर्टात आज जे काही घडले ते ऐकून सत्ताधारी वर्गात खळबळ माजली आहे. प्रत्येक निर्णय दिल्लीला विचारून केले जात आहे. असा टोला शिवसेना नेत्यांनी लगावला. ...
Shivsena Arvind Sawant : शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी ट्वीटर अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. एका छोट्या शिवसैनिकाचा हा व्हिडीओ असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ...