लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
वादग्रस्त वक्तव्य भोवणार; केजरीवालांनी पाठवली गौतम गंभीरला नोटीस - Marathi News | Lok Sabha Election 2019 Controversial statement; Kejriwal sent a notice to Gautam Gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त वक्तव्य भोवणार; केजरीवालांनी पाठवली गौतम गंभीरला नोटीस

गौतम गंभीरचे हे वक्तव्य केजरीवाल यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच गंभीरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ...

तिकीटासाठी 'आप'ने पैसे घेतल्याच्या आरोपांत ट्विस्ट; उमेदवारने फेटाळला मुलाचा दावा - Marathi News | lok sabha election 2019 Twist on child claims aap candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीटासाठी 'आप'ने पैसे घेतल्याच्या आरोपांत ट्विस्ट; उमेदवारने फेटाळला मुलाचा दावा

बलबीर जाखड यांनी मुलाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत मुलाचा आणि माझा कोणतेही नाते-संबध नसल्याचा खुलासा केला आहे. ...

६ कोटींना विकलं तिकीट; उमेदवाराच्या मुलाचाच केजरीवालांवर वार - Marathi News | Ticket sold for 6 crores; The boy of the candidate is very angry with Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ कोटींना विकलं तिकीट; उमेदवाराच्या मुलाचाच केजरीवालांवर वार

तीन महिन्यापूर्वीच पक्षात आलेल्या आपल्या वडिलांना तिकीटासाठी पैसे द्यावे लागले असे, उदय याने पत्रकार परिषद घेत म्हटले आहे ...

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे कोणाचा हात? अरविंद केजरीवाल यांनी दिले उत्तर - Marathi News | if Narendra modi became prime minister again? Arvind Kejriwal told who will win behind modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे कोणाचा हात? अरविंद केजरीवाल यांनी दिले उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली. ...

केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणानं व्यक्त केला खेद - Marathi News | Man who slapped delhi cm arvind Kejriwal expresses regret | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणानं व्यक्त केला खेद

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणानं खेद व्यक्त केला. 4 मे रोजी सुरेश नावाच्या तरुणानं मोती नगर ... ...

...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज - Marathi News | ... Otherwise i Will hang myself in public; Kejriwal gets third Challenge from Gautam Gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज

गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. ...

केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेत 'ट्विस्ट'; हल्लेखोर तरुणाचा 'युटर्न' - Marathi News | Lok Sabha Election 2019 suresh the man who slapped delhi cm arvind kejriwal i regret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेत 'ट्विस्ट'; हल्लेखोर तरुणाचा 'युटर्न'

केजरीवाल यांच्यावर आपण हल्ला का केला हे माहित नाही. परंतु, मला या घटनेची खंत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून मला हे कृत्य करण्यासाठी कुणीही सांगितले नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे. ...

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, तरच राहुल यांच्या नेतृत्वाला पाठिंबा - अरविंद केजरीवाल - Marathi News | Only give full statehood to Delhi, support of Rahul's leadership - Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, तरच राहुल यांच्या नेतृत्वाला पाठिंबा - अरविंद केजरीवाल

राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली. ...