दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली हे यश मिळविले. याबद्दल मंगवारी राळेगणसिद्धीत फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला. ...
दिल्ली विधानसभेत आपला 60 पेक्षा कमी जागा येईल याचा आम्ही विचार केलाच नव्हता. मी स्वत: बुथ लेव्हलवर काम केले. प्रचाराच्या काळात लोकांचा उत्साह पाहिला. त्यामुळे आपचा दणदणीत विजय होईल, असा विश्वास होता, असंही हर्षिताने सांगितले. ...