पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2014 पूर्वी गुजरात मॉडेलच्या नावावर देशभरात प्रचार केला होता. गुजरातमधील विकासाच्या मुद्दावर त्यांनी मतदारांना आकर्षित केले होते. आता तोच फंडा अरविंद केजरीवाल राबविण्याच्या तयारीत आहेत. ...
मेलानिया ट्रम्प यांच्यासह केजरीवाल आणि सिसोदिया शाळेच्या दौर्यावर गेल्यास काहीच हरकत नाही, त्या घटनेकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, असंसुद्धा अमेरिकेच्या दूतावासानं सांगितलं आहे. ...
अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण तयारी केली आहे. ...
Donald Trump's wife Melania Trump : मेलेनिया ट्रम्प ह्या दक्षिण दिल्लीमधील एका सरकाळी शाळेतील मुलांची भेट घेणार आहेत. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उपस्थित राहणार आहेत. ...
केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती. ...