लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी - Marathi News | coronavirus, lockdown in delhi 2021: After the announcement of the lockdown in Delhi, the workers rushed to the village, the crowd at the bus station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी

lockdown in delhi 2021: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे. ...

Delhi Lockdown: लॉकडाऊन जाहीर होताच काही क्षणातच दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची गर्दी - Marathi News | Delhi Lockdown: crowd outside liquor store shortly after the lockdown was announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Lockdown: लॉकडाऊन जाहीर होताच काही क्षणातच दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची गर्दी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा करताच दिल्लीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. ...

Coronavirus Lockdown : दिल्लीत कोरोनाचा कहर; आज रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय - Marathi News | delhi cm arvind kejrival impose lockdown 6 days in delhi coronavirus know more update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Lockdown : दिल्लीत कोरोनाचा कहर; आज रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. २६ एप्रिल सकाळपर्यंत लागू राहणार लॉकडाऊन. ...

केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स" - Marathi News | coronavirus cases in delhi last 24 hours kumbh returnees 14 days quarantine mandatory delhi live news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स"

Coronavirus Updates : दिल्लीत गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ, DDMA चे कुंभ मेळ्यातून परतलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे निर्देश ...

...तर दिल्लीतही मिळणार नाही रुग्णांना खाटा!, केजरीवाल यांनी केली लॉकडाऊन घोषणा - Marathi News | ... Even in Delhi, patients will not get beds !, Kejriwal announces lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दिल्लीतही मिळणार नाही रुग्णांना खाटा!, केजरीवाल यांनी केली लॉकडाऊन घोषणा

Kejriwal announces lockdown : दिल्लीत बुधवारी १७ हजारांवर रुग्णांची नोंद झाली, तर शंभरावर रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज दोन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे. दीड महिन्यांपूर्वी दिल्लीत एक ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता. ...

Coronavirus : दिल्लीतही कोरोनाचा हाहाकार, वीकेंड कर्फ्यूची केजरीवाल यांची घोषणा; जिम, मॉल्स बंद - Marathi News | Weekend Curfew In Delhi Malls Gyms Shut Home Delivery For Restaurants say arvidnd kejriwal coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : दिल्लीतही कोरोनाचा हाहाकार, वीकेंड कर्फ्यूची केजरीवाल यांची घोषणा; जिम, मॉल्स बंद

दिल्लीतही या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. बेड्सची कमतरता नसल्याची केजरीवाल यांची माहिती. ...

SSC, HSC Exam : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करा - अरविंद केजरीवाल - Marathi News | SSC, HSC Exam : Cancel 10th, 12th board exams - Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SSC, HSC Exam : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करा - अरविंद केजरीवाल

SSC, HSC Exam : केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीत गत २४ तासांत १३,५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. परीक्षा आयोजित केल्या तर संसर्ग वाढू शकतो. ...

महाराष्ट्राचा भव्य सन्मान सोहळा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२०" |Arvind Kejriwal | Nitin Gadkari - Marathi News | Maharashtra's grand honors ceremony "Lokmat Maharashtrian of the Year 2020" | Arvind Kejriwal | Nitin Gadkari | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा भव्य सन्मान सोहळा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२०" |Arvind Kejriwal | Nitin Gadkari

...