लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
पंजाब : मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचं काय झालं?, विरोधकांनी घेरलं; सत्ताधारी म्हणाले, "अजून तर.." - Marathi News | bhagwant mann on target as punjab government not fulfill its promise to make electricity free arvind kejriwal congress bjp targets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचं काय झालं?, विरोधकांनी घेरलं; सत्ताधारी म्हणाले, "अजून तर.."

पंजाबमध्ये सत्तेत आल्यास ३०० युनिट मोफत वीज पुरवण्याची घोषणा आपनं निवडणुकीपूर्वी केली होती. ...

गुजरातचं मन जिंकण्यासाठी आलोय! केजरीवालांचा अहमदाबादमध्ये भव्य 'रोड शो', भाजपाला दाखवली ताकद - Marathi News | arvind kejriwal road show in gujarat ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातचं मन जिंकण्यासाठी आलोय! केजरीवालांचा अहमदाबादमध्ये भव्य 'रोड शो', भाजपाला दाखवली ताकद

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये 'रोड शो' केला. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. ...

संपादकीय - राजधानी दिल्लीत भाजपचा ‘तेजस्वी’ राडा - Marathi News | ‘Tejasvi’ Radha in the capital delhi by bjp workers to CM arvind Kejariwal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - राजधानी दिल्लीत भाजपचा ‘तेजस्वी’ राडा

दिल्ली ही देशाची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आहे ...

Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Arvind Kejariwal: Also ready to give his life for the country, Arvind Kejriwal targeted BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे. ...

केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, द काश्मीर फाईल्सला विरोध केल्याने राडा - Marathi News | Attack on Kejriwal's house, Radha protesting against The Kashmir Files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, द काश्मीर फाईल्सला विरोध केल्याने राडा

सीसीटीव्हीची तोडफोड, घरासमोरील बॅरिकेट्ससुद्धा तोडले ...

दिल्लीत भाजप आणि आपच्या नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल - Marathi News | Delhi BJP and AAP leader freestyle fight on Kashmir Files movie, hit with shoes and slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजप आणि आपच्या नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

भाजप आणि आपचे नेते बुधवारी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात (EDMC) जमले होते. सभागृहाच्या बैठकीदरम्यान भाजप नगरसेवकांनी निंदा प्रस्ताव आणला होता. ...

"हे भ्याड कृत्य, आता स्पष्ट झाले आहे की भाजप केजरीवालांना घाबरतंय", भगवंत मान यांचा हल्लाबोल - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann Reaction On Attack On House Of Delhi CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे भ्याड कृत्य, आता स्पष्ट झाले आहे की भाजप केजरीवालांना घाबरतंय"

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या घरावरील हल्ला हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. ...

Arvind Kejriwal: 'भाजपला अरविंद केजरीवालांची हत्या करायची आहे', मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप - Marathi News | Arvind Kejriwal | Manish sisodia | BJP wants to kill Arvind Kejriwal, serious allegations of Manish Sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला अरविंद केजरीवालांची हत्या करायची आहे', मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप

अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावला. ...